10 Best weightloss tips for women & Men वजन कमी करा तेही सोप्या पद्धतीने
नमस्कार , या धगधगीच्या जीवनामध्ये मध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आपण सुंदर हेल्दी व फिट दिसावे त्यासाठी कोणीही किती प्रयत्न करायला तयार असतो. त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम व कोणत्याही प्रकारचा डायट हा करण्याची इच्छा असते पण काही कालांतराने दररोज तेच तेच करून आपणही कंटाळतो तर मी तुम्हाला चांगल्या आणि सोप्या पद्धतीने अगदी हेल्दी लाईफस्टाईल ठेवून वजन कमी करण्याच्या दहा फिट सांगणार आहे या टिप्स वापरून तुमचे वजन कितीही कमी असेल किंवा कितीही जास्त असेल हे वजन तुम्ही बीएमआय वर कसे घेऊन येऊ यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या टिप्स वापरून तुम्ही आपल्या जीवनात बदल करून अगदी हेल्दी लाइफस्टाइल जगू शकता. तर पाहूया आपण पुढील वेटलॉस करण्यासाठी दहा टिप्स .
weightloss tips
1) weightloss tips अतिरिक्त साखरेचा वापर कमी करणे.
सुरुवातीलाच म्हणजे आपण कोल्ड्रिंक किंवा साखर तसेच चहा या गोष्टी कमी प्रमाणात घेतल्या पाहिजेत जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर ती कमी करावी कारण चहा मध्ये जास्त कॅलरीज असतात तसेच साखरेच्या प्रमाण शरीरात वाढल्यामुळे आपल्याला वजन वाढल्यास मदत होते तसेच शक्यतो चहाचा वापर टाळावा तुम्ही त्या ऐवजी विदाऊट शुगर चहा घेऊ शकता. तसेच कोल्ड्रिंग घेत असाल तर त्यामध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते तर शक्यतो चहा कोल्ड्रिंक किंवा साखर चे पदार्थ तुम्ही घेण्याचे टाळावे. त्याऐवजी तुम्ही विदाऊट शुगरच्या घेणे. या आपल्या शरीराला फायदेशीर असतं त्याला आपण ब्लॅक टी असेही म्हणतो काही दिवस तुम्हाला तुम्हाला ब्लॅक टी म्हणजे विदाऊट शुगर चहा घेणार चांगलं वाटत नसेल पण नेहमी सातत्याने ब्लॅक टी चहा घेत राहिल्यामुळे आपल्या शरीराला सवय होऊन जाते व ती सवय आपली लाईफस्टाईल बनल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
2) weightloss tips विविध प्रकारचा बदल करणे.
तुम्हाला माहिती आहे का की आपले वजन ह्याआधी का वाढत होते आपण विविध प्रकारचे मसाले किंवा जास्त तेलकट तसेच जास्त कॅलरीचे खाणे या गोष्टीचा वापर करून आपण आपले जीवन जगत होतो, पण हे जीवन चुकीच्या पद्धतीचे असल्यामुळे आपले वजन वाढत होते त्यामुळे तुम्ही आपल्या आहारामध्ये बदल छोटे छोटे बदल केल्यास आपले वजन कमी होऊ शकते, तर प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की आपण आपल्या आहारामध्ये काय बदल करावा तर सध्या आपण जास्त फॅट वाले दूध खात होतो तर लो फॅटचे दूध किंवा कमी प्रमाणात खावे तसेच आपण जास्त मसाले युक्त पदार्थ खात होतो तर तुम्ही कमी मसाला युक्त पदार्थ खाणे फायदेशीर राहते तसेच याआधी तुम्ही जास्त तेलकट पदार्थ खाणे हेही चुकीचे आहे तर आपण कमी तेल वापरून आपल्या जेवणात चा आनंद घ्यावा तुमच्या वजनात बदल होऊन ते वजन कमी किंवा वाढण्यास मदत होते .
3) weightloss tips कमी कॅलरीचा जेवणाचा आधार घेणे.
आताच्या काळात प्रत्येक ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट किंवा बाहेरील पदार्थ खाण्याचा आनंद प्रत्येकाला आहे पण हे पदार्थ तेलकट असल्यामुळे तसेच जास्त कॅलरीच्या असल्यामुळे आपल्या वजनात झपाट्याने वाढ होत आहे ती वाढ थांबवण्यासाठी आपल्याला कमी केलेली चा जेवणाचा आधार घेणे खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही तळलेले पदार्थ किंवा केक मिळ किंवा तेलकट पदार्थ किंवा बाहेरील जास्त कॅलरीचे पदार्थ खाण्याचे टाळावे तुम्ही जीवनामध्ये हा बदल केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते
4 ) weightloss tips छोट्या ताटाचा आधार घेणे.
आताच्या काळात आपण आपल्या ताटामध्ये थोडे थोडे घेऊन जास्त प्रमाणात खातो तर ते तसे न करता आपल्याला जे पाहिजे ते एका प्लेटमध्ये पूर्णतः घेऊन तीच प्लेट पूर्ण करावे जास्त घेतल्यामुळे किंवा टीव्ही पाहत पाया खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त जेवण जाते आणि जास्त जेवण आपल्या शरीरात गेल्यामुळे आपले वजन हे झपाट्याने वाढू लागते.
5) weightloss tips अल्कोहोल वापर कमी करावा किंवा बंद करावा.
जर तुम्ही अल्कोहोल म्हणजे दारूचे सेवन करत असाल तर त्यामध्ये जास्त कॅलरीज असतात व त्यात काही न्यूट्रिशन नसल्यामुळे आपल्या शरीरालाही त्याचा काही फायदा होत नाही तसेच जर तुम्ही सिगरेट सारखे सारख्या पदार्थाचे सेवन करत असाल तर तेही आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे तर शक्यतो अल्कोहोलचा वापर किंवा सिगरेट चा वापर हा कमी करावा किंवा बंद करावा त्यामुळे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये काही अडथळा येत नाही व आपले वजन कमी होण्यास मदत होते
6) weightloss tips जास्त अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.
तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा आपण ऑर्डर हे करतच राहतो त्यामुळे आपल्या टेबलवर जास्त प्रमाणात जेवण राहते व त्याची इच्छा असते की हे जेवण वाया गेले नाही पाहिजे तर आपण ते जेवण संपवण्याच्या नादात एक्स्ट्रा आपल्या शरीरामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो तर ते चुकीचे आहे आपले शरीर हे चांगले ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपले शरीर हे काही कचरापेटी नाही ती एक्स्ट्रा काहीही सामान आपल्या शरीरात टाकावे त्यामुळे ते नुकसान आपल्या शरीरालाच नंतर होते व त्याचे नुकसानही आहे नुकसान म्हणजे आपण जास्त जेवल्यामुळे आपल्या वजन वाढण्यास मदत होते व अपचन झाल्यामुळेही शरीराला नुकसान भरपाई करावी लागते
7) weightloss tips केक किंवा गोड पदार्थांचे सेवन टाळावे.
प्रत्येकाची इच्छा असते की जेवण झाल्यावर आपल्या शरीरात काहीतरी गोड गोड हे गेलेच पाहिजे तर गोड खाणे हे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप अडथळा निर्माण होतो तर शक्यतो जेवणानंतर गोड खाणे हे टाळावेच किंवा बंदच करावे त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यामध्ये फायदा निर्माण होईल
8) weightloss tips पॅकिंग किंवा मैदे युक्त पदार्थांचा वापर टाळावा.
आपण दिवसभरात मोकळ्या वेळेमध्ये काही चिप्स केक किंवा बिस्कीट तसेच मैदा युक्त पदार्थ आपण मोकळ्या वेळेत खूप प्रमाणात सेवन करतो तर हे टाळावे कारण या पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात हे पदार्थ टाळल्यामुळे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत निर्माण होते व वजन कमी करण्यास मदत होते
9) weightloss tips आपल्या आहारामध्ये फळांचा वापर करणे.
आपण दिवसभरात काही चिप्स बिस्कीट केक किंवा मैदा युक्त पदार्थ खातो तर ते खाणे टाळून त्या जागी आपण काय खावे असे प्रत्येकाला प्रश्न येतो तर आपल्याला मोकळ्या वेळेत कोणत्याही फळे खाण्याची सवय शरीराला करावे कारण फळांमध्ये खूप सारे जीवनसत्वे कॅलरीज यांचा समावेश असतो हे आपल्या शरीराला खूप फायदे शीर ठरते व फळांमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते
10) weightloss tips हेल्थ जनजागृती विषयी माहिती असणे.
आपण जसे वजन कमी करत आहोत तसं समोरच्या समोरच्यालाही तसेच घरातील सदस्यांनाही वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणे कारण तुम्ही त्यांच्यासोबत जेवणार किंवा त्यांच्यासोबत खाणार आहात तर तुम्ही तुमचा जेवण किंवा आहार बदलला आणि समोरच्याने बदलला नाही तर तर तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे निघून जाऊ शकता व तुम्ही परत जुन्या जीवनशैलीकडे किंवा आहाराकडे परतण्याची शक्यता आहे तर ते न होता तुम्ही त्यांनाही जीवनाबद्दल हेल्दी राहण्यास व वजन कमी करण्यास विषयीची माहिती त्यांना दिल्यास त्यांच्याही जनजागृती होईल व जेवण हेल्दी राहण्यास मदत होईल
weightloss tips Conclustion
वजन कमी करणे हे फार अवघड नाहीये पण तुम्ही वरील दहा गोष्टींचा आपल्या शरीरामध्ये किंवा जीवनामध्ये बदल केल्यास व त्या गोष्टी सातत्याने आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते व तुम्ही हेल्दी व फिट राहाल व हे जे कमी झालेले वजन जर तुम्ही सातत्य ठेवला तर ते लाईफ टाईम म्हणजे जेवण वर तुमच्या सोबत हेल्दी व फिट राहण्यास मदत होते
WOW NICE POST
THANKS